महत्त्वाचे 

स्वाधार योजना ऑनलाईन अर्ज hmas.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध

अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

12/03/2026

महत्त्वाचे 

स्वाधार योजना अर्ज मुदत दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सन २०२५-२६ करिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

31/12/2025

शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी रिक्त जागा उपलब्ध - तात्काळ अर्ज करावेत

शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क करावा.

12/03/2026