Skip to main content

Dr. Babasaheb Ambedkar

Swadhar Yojana - Jalna District

स्वाधार योजना - जालना जिल्हा

Assistant Commissioner Social Welfare Office, Jalna
Government of Maharashtra

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

Jalna District, Maharashtra

Tap here to open menu
Latest Updates
अंतिम तारीख वाढवली - 31 डिसेंबर 2025 EXTENDED नवीन अर्ज प्रक्रिया सुरू - HMAS पोर्टल वर नोंदणी करा OPEN नूतनीकरण/विद्यमान अर्जदार प्रक्रिया सुरू OPEN Username हरवल्यास forgot-username वापरा NEW पासवर्ड रिसेट करण्यासाठी forgot-password वापरा NEW अर्ज सद्यस्थिती HMAS पोर्टलवर तपासा IMPORTANT त्रुटीत आलेले अर्ज तात्काळ दुरूस्त करा URGENT बँक खाते तपशील भरणे अनिवार्य IMPORTANT पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे आधार सीडिंग (Aadhar Seeding) बंधनकारक IMPORTANT मागील वर्षात किमान ५०% गुण आणि ७५% उपस्थिती आवश्यक

Important Notice - Swadhar Yojana 2025-26 Applications Open

Applications for Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana 2025-26 are now open for all eligible students in Jalna District. Last date for submission: 31st December 2025

Before Submitting Application

Please check your eligibility criteria carefully before submitting the online application. Incomplete or ineligible applications will be rejected.

After Online Submission

Submit hard copy of application along with all uploaded documents as per checklist mentioned on About Scheme page.

Submit To: Assistant Commissioner Social Welfare Office, Jalna

Office Hours: Monday to Friday, 09:45 AM to 06:15 PM (Except Public Holidays)

Latest Updates / ताज्या सूचना

  • अंतिम तारीख वाढवली - 31 डिसेंबर 2025 EXTENDED

    स्वाधार योजना २०२५-२६ साठी नवीन व नूतनीकरण दोन्ही अर्जदारांसाठी अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • नवीन अर्ज प्रक्रिया सुरू (New Applications Open) OPEN

    नवीन अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. HMAS पोर्टल वर नोंदणी करून अर्ज सादर करा. अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५

  • नूतनीकरण/विद्यमान अर्जदार प्रक्रिया सुरू (Renewal Applications Open) OPEN

    विद्यमान/नूतनीकरण अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मागील वर्षी लाभार्थी असलेले विद्यार्थी HMAS पोर्टल वर लॉगिन करून नूतनीकरण अर्ज सादर करा. अंतिम तारीख: ३१ डिसेंबर २०२५

  • Username हरवल्यास पुन्हा मिळवा NEW

    Username हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-username या लिंक वरून पुन्हा मिळवता येईल

  • पासवर्ड रिसेट करा NEW

    पासवर्ड हारवले असल्यास https://hmas.mahait.org/forgot-password या लिंक वरून रिसेट करता येईल.

  • अर्ज सद्यस्थिती तपासा (Application Status) IMPORTANT

    ज्या विद्यार्थ्यांनी 2025-26 मध्ये स्वाधार योजनेचे अर्ज भरलेले आहेत त्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलवर लॉगीन करून अर्ज सद्यस्थिती पहावी

  • त्रुटीत आलेले अर्ज दुरूस्त करा URGENT

    अर्ज त्रुटीत आला असेल तर तपासणी रिमार्कनुसार अर्ज दुरूस्त करावा तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज Resubmit करावा. (त्रुटीत आलेल अर्ज त्रुटी पूर्तता न करता सादर केल्यास किंवा विहीत वेळेत सादर न केल्यास अर्ज अपात्र झाल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल).

  • बँक खाते तपशील भरणे अनिवार्य IMPORTANT

    अर्ज पात्र झाल्यावर https://hmas.mahait.org/ लॉगीन करून बँक खाते तपशील भरणे अनिवार्य आहे.

  • पालकांचे उत्पन्न मर्यादा (Annual Family Income Limit)

    पात्रतेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. सक्षम अधिकाऱ्याचे सन २०२४-२५ चे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य.

  • आधार सीडिंग (Aadhar Seeding) बंधनकारक

    लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार-सलग्न (Aadhar Seeded) असणे अनिवार्य आहे.

  • मागील वर्षात किमान ५०% गुण आणि ७५% उपस्थिती आवश्यक

    मागील वर्षात किमान ५०% गुण (किंवा समतुल्य ग्रेडेशन) अनिवार्य. तसेच योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी ७५% महाविद्यालयीन उपस्थिती आवश्यक.