भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - शासन निर्णय दि. २६ डिसेंबर २०२४

बीसीएस-२०१६/प्र.क्र.२९३/शिक्षण-२ 26/12/2024 GR

अद्ययावत शासन निर्णय - लाभाची रक्कम व नियमांमध्ये सुधारणा

शासकीय वसतीगृह - शासन निर्णय दि. ३० ऑक्टोबर २०२३

सान्याचव-2023/प्र.क्र.60(4)/बांधकामे 30/10/2023 GR

शासकीय वसतीगृह बांधकामाबाबत शासन निर्णय

स्वाधार योजना - सुधारणा शासन निर्णय दि. १३ जून २०१८

बीसीएस-२०१६/प्र.क्र.२९३/शिक्षण-२ 13/06/2018 GR

सुधारणा शासन निर्णय

स्वाधार योजना - मूळ शासन निर्णय दि. ०६ जानेवारी २०१७

बीसीएस-२०१६/प्र.क्र.२९३/शिक्षण-२ 06/01/2017 GR

मूळ शासन निर्णय

सूचना: खाली दिलेले नमुना फॉर्म डाउनलोड करा, भरा आणि मूळ अर्जासोबत जोडा. आधी सर्व कागदपत्रे तयार करा मग hmas.mahait.org वर ऑनलाईन अर्ज करा.
नवीन अर्जदार - प्रथमच स्वाधार योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे
1

जात प्रमाणपत्र (Caste Certificate) अनिवार्य

अनुसूचित जाती / नवबौद्ध जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त

2

उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) अनिवार्य

पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र

3

आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य

विद्यार्थ्याचे आधार कार्ड - बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक

4

बँक खाते पासबुक (Bank Passbook) अनिवार्य

राष्ट्रीयकृत / अनुसूचित बँकेचे आधार संलग्न खाते

5

महाविद्यालयीन प्रवेश पत्र (Admission Letter) अनिवार्य

शैक्षणिक संस्थेचे प्रवेश पत्र / फी रसीद

6

मागील वर्षाचे गुणपत्रक (Previous Year Marksheet) अनिवार्य

मागील परीक्षेचे गुणपत्रक (किमान ५०% गुण अनिवार्य)

7

भाडे करारनामा (Rent Agreement) अनिवार्य

भाड्याने राहत असल्याचा नोटरी करारनामा

8

भाडे पावती (Rent Receipt) अनिवार्य

मागील महिन्याची भाडे पावती

9

प्रतिज्ञापत्र (Affidavit) अनिवार्य

स्थानिक रहिवाशी नसल्याचे नोटरी प्रतिज्ञापत्र

10

शासकीय वसतीगृह नकार पत्र (Hostel Rejection Letter) अनिवार्य

शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळाल्याचे ग्रहपाल / सहायक आयुक्त यांचे प्रमाणपत्र

11

पासपोर्ट साईझ फोटो (Passport Photo) अनिवार्य

नुकताच काढलेले २ पासपोर्ट साईझ फोटो

12

जन्म दाखला / 10 वी प्रमाणपत्र (Age Proof) ऐच्छिक

वयाच्या पुराव्यासाठी (वय ३० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक)

13

दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) ऐच्छिक

लागू असल्यास - ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व - जिल्हा शल्य चिकित्सक यांचे

जुना लाभार्थी - आधीपासून स्वाधार योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नूतनीकरण कागदपत्रे
1

महाविद्यालयीन उपस्थिती प्रमाणपत्र (Attendance Certificate) अनिवार्य

मागील सत्रातील किमान ७५% उपस्थिती प्रमाणपत्र संस्थेकडून

2

उत्तीर्ण गुणपत्रक (Marksheet) अनिवार्य

मागील वर्षाचे उत्तीर्ण गुणपत्रक

3

आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य

अद्ययावत आधार कार्ड

4

बँक खाते पासबुक (Bank Passbook) अनिवार्य

अद्ययावत बँक पासबुक

5

अद्ययावत भाडे करारनामा (Updated Rent Agreement) अनिवार्य

चालू वर्षाचा नूतनीकरण केलेला भाडे करारनामा

6

महाविद्यालय सुरुवात पत्र (Continuation/Enrollment Letter) अनिवार्य

चालू वर्षात प्रवेश असल्याचे महाविद्यालयाचे पत्र

7

उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) ऐच्छिक

अद्ययावत पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)

8

स्वयंघोषणापत्र (Self Declaration) अनिवार्य

माहिती खरी असल्याचे स्वयंघोषणापत्र

सकाळ

स्वाधार अर्जाची मुदत वाढली

शासनाने स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे....

12/03/2026